पुणे विभागातील अनुदानित विद्यापीठे / संस्था / अभिमत विद्यापीठे

क्रमांक श्रेणी विद्यापीठे / संस्था
अकृषी विद्यापीठे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, पुणे
अनुदानित संस्था / अभिमत विद्यापीठे टिळक महाराष्ट्र विद्यापीठ, पुणे
गोखले अर्थशास्त्र संस्था, पुणे
डेक्कन कॉलेज व पदव्युत्तर संस्था, पुणे
मुक्त विद्यापीठ यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्तविद्यापीठ, नाशिक

पुणे विभागातील अनुदानित महाविद्यालये महाविद्यालयांची यादी

महाविद्यालयाचा प्रकार पुणे शहर पुणे ग्रामीण अहिल्यानगर नाशिक एकूण
कला वाणिज्य व विज्ञान 39 32 36 42 149
विधी महाविद्यालये 04 01 01 03 09
शिक्षणशास्त्र महाविद्यालये 04 0 03 01 08
शारीरिक शिक्षणशास्त्र महाविद्यालये 01 0 0 0 01
स्वायत्त अनुदानित महाविद्यालये 09 01 02 00 12
विशेष महाविद्यालये 01 0 0 0 01
एकूण अनुदानित महाविद्यालये 49 33 40 46 168
रात्र महाविद्यालये 01 0 0 0 01
महिला महाविद्यालये 03 01 02 02 08
पुणे विद्यापीठाशी संलग्नित महाविद्यालये 46 33 40 45 164
एस.एन.डी.टी. विद्यापीठाशी संलग्नित महाविद्यालये 01 0 00 01 02
भारती विद्यापीठाची घटक महाविद्यालये 02 0 0 00 02
अल्पसंख्याक अनुदानित महाविद्यालये 08 02 02 02 14
उत्कृष्टतेची क्षमता असलेली महाविद्यालये (CPE) 05 02 03 01 11

पुणे विभागातील कायम विनाअनुदानित महाविद्यालये महाविद्यालयांची यादी

प्रकार पुणे शहर पुणे ग्रामीण अहिल्यानगर नाशिक दादरा नगरहवेली एकूण
कला, वाणिज्य व विज्ञान 169 33 83 86 1 373
शिक्षणशास्त्र 38 12 22 20 1 93
विधी 12 1 3 2 0 18
फाईन आर्ट्स 1 0 0 1 0 2
शारीरिक शिक्षणशास्त्र महाविद्यालये 1 0 1 0 0 2